STORYMIRROR

Rajesh Varhade

Tragedy

3  

Rajesh Varhade

Tragedy

झिम्माड पाऊस

झिम्माड पाऊस

1 min
172

झिम्माड पाऊस येता नदी नाले तुडुंब भरले

 शेती नाले बाधं सर्व त्याने फोडले

झिम्माड म्हणता भयंकर स्वरूप 

सर्वदूर जणू राग मेघाचे जसे रूप

विजांचा होईल राहून गडगडाट आभाळ 

वाजे धडाम धूम कर्णकर्कश्श काळ

रुद्रा रूप म्हना हवे तर त्यास

 पाणीच जीवन जगण्या खास.


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy