STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy

जेता...

जेता...

1 min
182

समजून घेतांना...

कस बुध्दीचा नाही 

तर....

भावनांचा लागतो.

इथुन जो अचूक तरला

तोच जेता ठरला.

नुसत बोलून नाही तर 

जो कृती करतो तोच

नावाने कायम उरतो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy