STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

3  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

इलाज

इलाज

1 min
11.3K

असा कसा रे तू । नाही इलाज रे 

तुझ्यासाठी का । कोरोना रे॥ 


नको थांबू इथं । फजिती तुझी रे 

लईच होईल । भारतात ॥ 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy