ice crem...
ice crem...
तु दिसताच मन माझे होई गार गार
ice cream लागे थंड फार
खूप टेस्टी आहे ice क्रीम ताई
फ्लेवर आहे तुझे अनेक बाई,
पण भारीच लागतो वेनिला कप..
शेअर करू शकेल सर्व खाऊ
पण ice cream नाही भाऊ.....||ध्रु||...
तु दिसताच मन माझे हरवून जाई
तुला कट करायला हात माझा चाकूकडे जाई
खूप टेस्टी आहे कप केक बाई
फ्लेवर आहे तुझे अनेक,
पण भारीच लागतो चॉकलेटी केक
तुझ्या शिवाय birthday ला पण नाही शोभा
म्हणून म्हणते केक पाहिजे राजा....||१||