STORYMIRROR

Priti Dabade

Comedy

3  

Priti Dabade

Comedy

मिशी

मिशी

1 min
650

एकदा खूप 

गंमत झाली

दाढी करतांना

मिशीच कापली


आता म्हटलं

सगळीच कापावी

बॅटरी ट्रीमरची

नेमकी उतरावी


दिवेही नेमके

तेव्हाच जावे

साऱ्यांनीच पाहून

खुदकन हसावे


हळूच स्वतःला

पाहतांना आरशात

मोह झाला

जाण्याचा तारुण्यात



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy