STORYMIRROR

meera uttarwar

Comedy

3  

meera uttarwar

Comedy

प्रेमभंग

प्रेमभंग

1 min
262

केव्हा कुठे कुणावर प्रीती जडेल

सांगता येत नाही

मन माझे म्हणता म्हणता 

हरवेल सांगता येत नाही

केव्हा कुठे प्रियाची 

साद येईल येईल ऐकू

गंध पेरेल श्वासात प्रणय मधुर चक्षू 

केव्हा कुठून येईल भाऊ तिचा मध्येच 

सांगता येत नाही 

श्रीमुखात भडकावून देईल 

प्रेमभंगाची ग्वाही 

सांगता येत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy