STORYMIRROR

meera uttarwar

Romance

3  

meera uttarwar

Romance

त्या चौघी

त्या चौघी

1 min
258

त्या चारचौघींमध्ये तो एकटाच

केवळ त्याच्या येण्याने चौघीही चिंब झालेल्या

तोही थोडा अवघडला भिजलेले ते रूप पाहून 

त्या मात्र खुशीत नुसता त्याच्या असण्याने 

आज असाच सोबत रहा मनातलं ओठांवर येऊ दे

चिंब ओल्या देहाला अलगद वारा झोंबू दे 

गप्पाही रंगल्या मस्त आज फक्त तुझ्या येण्याने

तू असाच बरसत रहा, देह मन भिजवत रहा

तू असाच बरसत रहा, तू असाच बरसत रहा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance