वेड्याच्या इस्पितळात मी...
वेड्याच्या इस्पितळात मी...
वेड्याच्या इस्पितळात मी,
गेलो होतो एकदा....
चेहरे ओळखीचे पाहून,
वाटल इथेच राहावं का?
नको आता ती दुनियादारी,
नको ती मेनका......
सगळे पाहून मला विचारे,
इथेच नाही का राहता?
माजीही इच्छा फार मोठी,
होतील नव्या गाठीभेटी....
इथे राहिलो तरच होती,
व्हाट्सअप इंस्टाग्रामची कायम सुट्टी.
पण केला मनात विचार,
मेनका बघेल वाट फार.....
माज्या आठवणीने होईल वेडी
वाटू आम्ही दोघ येडा-येडी.
