हरवतेय ग
हरवतेय ग
कळतंय मला तुझ सगळ बरोबर आहे
तू उदास आहे माझ्यासाठी
पण तुला काय वाटतंय
मी तुला सोडून खुश आहे का? नाही ग मी पण तसाच
कळतंय मला तुझ सगळ बरोबर आहे
तू उदास आहे माझ्यासाठी
पण तुला काय वाटतंय
मी तुला सोडून खुश आहे का? नाही ग मी पण तसाच