हरवले मन तुझ्यात...
हरवले मन तुझ्यात...


पहिलं प्रेम ही अशी आठवण
उदासी मनात नेहमी असते तिची साठवण...
त्या श्रावण सरीसारखं तुझं येणं
तू निघून जाताच आयुष्यभराचं रडणं...
तुझ्या येण्याने वसंत फुलला
तोच तुझ्या जाण्याने आज वरूणही चिडला...
पहिलं प्रेम ही अशी आठवण
उदासी मनात नेहमी असते तिची साठवण...
त्या श्रावण सरीसारखं तुझं येणं
तू निघून जाताच आयुष्यभराचं रडणं...
तुझ्या येण्याने वसंत फुलला
तोच तुझ्या जाण्याने आज वरूणही चिडला...