खोडकर नाते
खोडकर नाते

1 min

117
भाऊ म्हणजे "तुम पहिली फुरसत मै निकलो"
अस समजणार मग तो घरात भलेही लहान असो
जवळ असल्यावर बहिणीला
चिडवायचा घेतलाय ठेका
ती लांब जाताच होतो
त्याचा घरात बोका
बहिणीच्या प्रत्येक नवीन रेसिपित
असतो नेहमी चीफ गेस्ट
मारामारी आणि कुरघोडी करण्यात
असतो नेहमी फस्ट
भाऊ बहिणीच नात कस
उंद्रा मांजरा सारखं
तुझ माझे जमेना आणि
तुझ्या वाचून करमेना