होता अंधार माझ्या जीवनी
होता अंधार माझ्या जीवनी
ह्या काटेरी वळणावर साथ नव्हती कोणाची
ती वाट माझ्या एकटचीच होती
ह्या काटेरी वाटेवरी मे एकटीच होती
ह्या माझ्या वळणावरी हळूच तुझे येणे झाले
तुझ्या येण्याने माझे जीवन सार्थकी झाले
स्वप्नात हसवणारी वेडी माया तुझी होती
स्वप्नात बागडणारी तुझी हसरी छाया होती
हे प्रेम तुझे खरंच वेडे आहे
सहवास तुझा माझ्या जीवनी आला
मी स्वतःल विसरून जाते जसा

