STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

होकार

होकार

1 min
2.8K


खूप प्रेम करतो तुझ्यावर

सत्य हे जाणून बघ

एकदा तरी तू मला

आपलस मानून बघ

वाटेल ते करेन तुझ्यासाठी

एकदा सांगून बघ

आयुष्यभर साथ देईन

एकदा आपले करून बघ

तुझ्यासाठी जगत आहे

तुझ्यासाठी मरत आहे

तुझा नकार असतानाही

होकाराची वाट बघत आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance