हैप्पी व्हॅलेंटाईन
हैप्पी व्हॅलेंटाईन
अंतरीच्या भावनांना
सांग तूच मांडू कसे ,
तुझं माझं प्रेम हे
शब्दात मी रेखाटू कसे!!
रोज पाहती नयने ही
फक्त तुझीच वाट ,
अन नयनांना मिळते
मग अश्रुधारांची साथ !!
रोज स्वप्नात होतो मजला
तुझ्या येण्याचा भास ,
अन मनालाही असते
नेहमी फक्त तुझीच आस !!
प्रिये तुला पाहिल्यावर
येते नयनात माझ्या शाईन ,
अन आजच्या दिवशी मी
म्हणतो तुला हॅप्पी व्हॅलेंटाइन !!