STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Inspirational Others

4  

.प्रमोद घाटोळ

Inspirational Others

हायकू

हायकू

1 min
360

श्रम दर्पण

सांगतसे वर्तन

माणसा तुझे


कष्ट हा देव

कुठे न उरे खेव

मेहनतीने


राबता राही

ती अन्नपूर्णा माई

सर्वा आवडी


श्रम हा वर

भेट ही चराचर

आचरावेत


श्रमाचा अर्थ

घडतो परमार्थ

रत राहावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational