STORYMIRROR

Varsha Chopdar

Classics

1  

Varsha Chopdar

Classics

हा छंद तुझा

हा छंद तुझा

1 min
267

हा छंद तुझा

घडवी इतिहास

घेवूनी ध्यास


काव्य प्रकार 

साहित्याचा संसारा 

मांडू पसारा


साज शृंगार

स्वारी थाटात आली

मनी भावली


नवनिर्मिती

आलीया बहराला 

प्रतिक्षणाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics