STORYMIRROR

rajendra chavan

Tragedy

3  

rajendra chavan

Tragedy

गुटख्याचा शेवट

गुटख्याचा शेवट

1 min
11.6K

जीवन गेलं सार काही दुःखात

कोण तरी ठेवेल का मला सुखात


दुःखाला पचविण्यासाठी

गेलो गुटख्याच्या नादात

गुटखा भिनला होता

साऱ्या अंगात


शेवटी यमराज आले आमच्या दारात

चल तुला नेणार नाही मी स्वर्गात

तुझी निवड झाली आहे नरकात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy