STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational

3  

vaishali vartak

Inspirational

गुरु साक्षात परब्रह्म

गुरु साक्षात परब्रह्म

1 min
180

गुरू नसे केवळ व्यक्तीत

वसे तो चराचरात

निसर्ग असे गुरु महान

रोज देई ज्ञान अपार जगात


पशु पक्षी पण देती शिकवण

कळत नकळत मिळे ज्ञान

गुरु तर ज्ञानाचे सागर

नित्य स्मरुनी मनी ठेवूया जाण



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational