STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

गुंतले मी

गुंतले मी

1 min
199

गुंतले स्वतःला तुला विसरण्यासाठी

क्षणभरी विसावले मन लागत नाही

व्यस्त केले स्वतःला दूर जाण्यासाठी

वेडे मन माझे तुझाच शोध घेत आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance