STORYMIRROR

Abhishek Gosavi

Romance Fantasy Others

2  

Abhishek Gosavi

Romance Fantasy Others

गुंता

गुंता

1 min
81

आला सुगंध असा

गेले मन माझे सुखावून

उघडता डोळे भासे 

जणू रुपगंधा आली न्हावून.


सोडता केश ओले

सडा दवांचा चेहऱ्यावरी

जानवे थंडी गुलाबी

गेले रोमरोम शहारुनी.


हात माझा सोडवून

बसली आयन्या समोर जावून,

 विंचरते केस कंगव्याने 

गुंता माझा करून....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance