STORYMIRROR

Abhishek Gosavi

Romance

3  

Abhishek Gosavi

Romance

हृदयालाही चिमटा बसला

हृदयालाही चिमटा बसला

1 min
259

कुणास ठाऊक आता कशी

 होईल शब्दांची मांडणी..

एटीत बसली समोर माझ्या 

जाणू शरदाची चांदणी..

खट्याळ वाऱ्याच्या झूळकेने 

विसकटली केसांची बांधणी...

कुरळ्या केसांवर फिरत होती

नाजूक बोटांची माया...

असाह्य झाला चिमट्याला 

गुलाबी ओठांचा चावा...

स्वैर मोकाट केसांचा 

कट कसा बघ फसला

केसावरच्या चिमट्याबरोबरच

हृदयाला ही चिमटा बसला....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance