गुलाब.११
गुलाब.११

1 min

11.5K
प्रेमाने फूल वाहू नको
दे गुलाब तिच्या हातात
लाजत मुरडत येईल ती
कबुली देण्याच्या झोतात
प्रेमाने फूल वाहू नको
दे गुलाब तिच्या हातात
लाजत मुरडत येईल ती
कबुली देण्याच्या झोतात