गुल- आब वादळ (हायकू)
गुल- आब वादळ (हायकू)
खवळलेलं,
गुल-आब वादळ;
समुद्रामध्ये!
घेऊन गेलं,
गुल-आब वादळ;
पिकवलेलं!
देऊन गेलं,
गुल-आब वादळ;
ह्या आसवांना!
रडत आहे,
गुल-आब वादळ;
पश्चातापाने!
खवळलेलं,
गुल-आब वादळ;
समुद्रामध्ये!
घेऊन गेलं,
गुल-आब वादळ;
पिकवलेलं!
देऊन गेलं,
गुल-आब वादळ;
ह्या आसवांना!
रडत आहे,
गुल-आब वादळ;
पश्चातापाने!