STORYMIRROR

विजयकुमार देशपांडे

Tragedy Others

4  

विजयकुमार देशपांडे

Tragedy Others

गरजेपुरते चाळत गेले -  [गझल]

गरजेपुरते चाळत गेले -  [गझल]

1 min
487

गरजेपुरते चाळत गेले

गरज न उरली टाळत गेले


पोलिस दिसता समोर त्यांना

नियमांना ते पाळत गेले


झाले व्याकुळ चिखल पाहुनी

गाळालाही गाळत गेले


काढत असता फोटो काही

अश्रू मसणी ढाळत गेले


जीवन असते पानालाही

जीवन न मिळे वाळत गेले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy