डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे
Classics
मनी मानसी
तिचाच असे भास
घराचा श्वास
कामिनी तीच
असे घराची राणी
गृह स्वामिनी
लाविते पणा
ती तन मन धन
ती समर्पण
वावर तिचा
भासे किमया जणू
आनंद घनु
विना तिच्याच
भासे घर उदास
नारी ती खास
#स्वप्न माझे ...
कल्पना रम्य
पावसाळा
आवडता ऋतू
पुस्तक
लांबलेलं पाहु...
अजूनही वेळ गे...
ती
सुख
# माणूस म्हणू...
प्रेमात वेडा होऊन कवी त्याच्या कल्पनेत रमतो. त्याच्या प्रेयसीचे विचार तो कधीच सोडू शकत नाही. अन, अस... प्रेमात वेडा होऊन कवी त्याच्या कल्पनेत रमतो. त्याच्या प्रेयसीचे विचार तो कधीच सो...
धन्य ती जिजाऊमाता जिने स्त्रीशक्तीचा गौरव केला धन्य ती जिजाऊमाता जिने स्त्रीशक्तीचा गौरव केला
वसुधा लोभस भासते नवरी दिसते साजरी सुशोभित ||५|| वसुधा लोभस भासते नवरी दिसते साजरी सुशोभित ||५||
मला पर्वा न दुःखाची नसे भीतीच काळाची। मिलन होताच घेतो मी सुखाने भेट मृत्योची मला पर्वा न दुःखाची नसे भीतीच काळाची। मिलन होताच घेतो मी सुखाने भेट मृत्योची
ऐसा थोर बाप । लाभला जयाशी।। तेच तीर्थ काशी । त्याच्या साठी ऐसा थोर बाप । लाभला जयाशी।। तेच तीर्थ काशी । त्याच्या साठी
तुका अभंगाची गाथा । रामदासा पायी माथा । चोखामेळा आणि नाथा । ही संतपरंपरा ॥ तुका अभंगाची गाथा । रामदासा पायी माथा । चोखामेळा आणि नाथा । ही संतपरंपरा ॥
गुलमोहराची महती गुलमोहराची महती
मागोवा घेण्याचा सांगावा मागोवा घेण्याचा सांगावा
आठवण आणि तिचे मोल आठवण आणि तिचे मोल
भिजवणारा पाऊस भिजवणारा पाऊस
बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती
कविता कशी असावी याविषयी मत कविता कशी असावी याविषयी मत
मुलगा, मुलगी विचार हा खोटा कर्तृत्वाने माझ्या मिटेल हा तंटा मुलगा, मुलगी विचार हा खोटा कर्तृत्वाने माझ्या मिटेल हा तंटा
महाराष्ट्राची सद्यस्थिती महाराष्ट्राची सद्यस्थिती
चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन
बापाचे कष्ट आणि त्याचे महग बापाचे कष्ट आणि त्याचे महग
कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत
सजग सामाजिक भान मांडणारी कविता सजग सामाजिक भान मांडणारी कविता
आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम
नाळ जुळता कलाधिपतीसम ... डोळ्यांतील भाव शब्दांत उमटती अलंकारात प्रतिभेच्या कळ्या उमलती सुवासिकता साह... नाळ जुळता कलाधिपतीसम ... डोळ्यांतील भाव शब्दांत उमटती अलंकारात प्रतिभेच्या कळ्या...