STORYMIRROR

Sanjay Ronghe

Horror Tragedy Thriller

2  

Sanjay Ronghe

Horror Tragedy Thriller

गोंधळ माजला इथे

गोंधळ माजला इथे

1 min
32

भरला हिंसेचा बाजार

माजला गोंधळ किती ।

देशादेशात युद्ध सुरू

नूक्लिअर बॉम्बची भीती ।


जाती धर्मात द्वेष उफाळला

त्यात होईल कुणाची क्षती ।

विचारांचे तर बन्धच तुटले

वाटते भ्रष्टच झाली मती ।


दंगा मारधाड जाळपोळ

सारेच विसरले नाती गोती ।

माणुसकीचा अंत दिसतो

कळेना काय उरेल हाती ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror