*गणित दिनानिमित्त रचना
*गणित दिनानिमित्त रचना
1 min
243
*एक ,दोन ,एक ,दोन*
*हा पाहा मेंदिचा कोन*....
*तीन,चार,तीन,चार*
*फुलांचा ओवला छान हार*.....
*पाच,सहा,पाच,सहा*
*गजाननाची मूर्ती पाहा*.....
*सात ,आठ,सात,आठ*
*नदीचा सुंदर आहे काठ*.....
*नऊ,दहा,नऊ,दहा*
*आई बाबांना हवा चहा*.....