घे उंच भरारी....
घे उंच भरारी....
आकाशी घे नव्याने उंच भरारी
करशील तू या जगाची सवारी
यश मिळवण्याचा ध्यास ठेव मनी
विश्वास ठेऊन स्वतःवर घे झेप गगनी
यश मिळताना अपयशाला घाबरू नको
प्रयन्न करताना कधी माघार घेऊ नको
घे भरारी आकाश सारे हे तुझेचं आहे
प्रयन्न कर नव्याने यश हे तुझेच आहे
