STORYMIRROR

Amol Sone

Romance Children

3  

Amol Sone

Romance Children

कॉलेजचे दिवस

कॉलेजचे दिवस

1 min
241

कॉलेजच्या दिवसी वाटायची थोडी भीती

मग आपोआप निर्माण झाली मैञीची नाती

हसणे चिडवणे मग चालत होते प्रत्येक क्षण

कधी कधी आठवले क्षण तर भरून येते मन


कॉलेजमध्ये मिञांच्या संगतीत मस्त फिरलो

सुख दुःख सांगून आपले जोरजोराने हसलो

कॉलेजचा आनंदाचा तो वेगळाचं क्षण होता

प्रत्येकाचा चेहरा तेव्हा खूप काही बोलत होता


कॉलेजच्या दिवसात रमले होते वेडे मन

भरून येते मन जेव्हा आठवते ते गोड क्षण

विसरणार आही ते अविस्मरणीय ते क्षण

पुन्हा आठवले ते क्षण की हरवून जाते मन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance