STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

घाव

घाव

1 min
358

 पाठीत घाव झाला

 मैत्रीत डाव झाला


 यारांत यार माझा

मोठा लिलाव झाला


कापून काळजाला

बाजार भाव झाला


 पैशामुळेच मित्रा 

 मोठा उठाव झाला


जिंकून हारलो मी

खोटा ठराव झाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy