STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

गेले ते दिस..

गेले ते दिस..

1 min
151

गेले ते दिस...

गेले ते दिस वैभवाचे

गेले ते दिस उत्सवाचे

गेले ते दिस शाळेचे

ना शाळेभोवती तळे साचणार

ना शाळेला सुट्टी मिळणार

आता सुट्टीच सुट्टी

घर झाले शाळा

शाळा झाले सहलीचे ठिकाण

ना चिवचिवाट ना थयथयाट

ना कुणाची गळाभेट

गेले ते सोन्याचे दिस

आता उरले फक्त मोरपीस.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract