STORYMIRROR

varsha sagdeo

Tragedy

2  

varsha sagdeo

Tragedy

एकटी

एकटी

1 min
210

माझ्या सरणाचे लाकडं

मीच स्वतः वाहयली

शेवटचे घोटभर पाणीही

मी स्वतः प्यायली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy