I'm varsha and I love to read StoryMirror contents.
गंधाळलेला धुंद वारा पिऊन रातराणीची कळी खुलली... हृदयी अलवार स्वप्ने घेऊनी, अवनी मिलनास आतुरली... गंधाळलेला धुंद वारा पिऊन रातराणीची कळी खुलली... हृदयी अलवार स्वप्ने घेऊनी, अव...
केसरीया पळस विसावला अन् रणरणत्या वैशाखी उन्हात लाल चुटूक गुलमोहोर बहरला... उन्हाचा चटका फुलला फुल... केसरीया पळस विसावला अन् रणरणत्या वैशाखी उन्हात लाल चुटूक गुलमोहोर बहरला... उन...
माझ्या सरणाचे लाकडं मीच स्वतः वाहयली शेवटचे घोटभर पाणीही मी स्वतः प्यायली माझ्या सरणाचे लाकडं मीच स्वतः वाहयली शेवटचे घोटभर पाणीही मी स्वतः प्यायली
पूनवेच्या चांदण्यात मोहरले मंतरलेले मन तुझ्या सांगाती पूनवेच्या चांदण्यात मोहरले मंतरलेले मन तुझ्या सांगाती
तुझी माझी भेट दवबिंदुसारखी प्रेमाचा ओलावा पाझरता, ऊन तापले... तुझी माझी भेट दवबिंदुसारखी प्रेमाचा ओलावा पाझरता, ऊन तापले...
मला सुद्धा हवा असा च किनारा एक हळूवार विसावा... जीवाला जीव लावणारा .. मला सुद्धा हवा असा च किनारा एक हळूवार विसावा... जीवाला जीव लावणारा ..
क्रांतीच्या ज्योतिचा प्रखर प्रकाश क्रांतीच्या ज्योतिचा प्रखर प्रकाश
किती सुगंध दरवळतो मोग-याचा, मला भास होतो तुझ्या असण्याचा, किती सुगंध दरवळतो मोग-याचा, मला भास होतो तुझ्या असण्याचा,
प्रयाग संगमी गोरी गंगा सावळी यमुना, मला भासते राधाकृष्ण क्रीडा करतांना. प्रयाग संगमी गोरी गंगा सावळी यमुना, मला भासते राधाकृष्ण क्रीडा करतांना.
एकरूप झालेल्या दोन जीवांची प्रेमगाथा एकरूप झालेल्या दोन जीवांची प्रेमगाथा