ज्योतिर्मयी सावीत्रीबाई
ज्योतिर्मयी सावीत्रीबाई
1 min
197
तू दिले आम्हाला अक्षरांचे लेणे
अंधार वाटांना दिले डोळस डोळे
स्त्रीच्या शापित जीवनात प्रकटला
क्रांतीच्या ज्योतिचा प्रखर प्रकाश
क्रांतिच्या प्रखर ज्वाळेत जळुनी
भस्मसात झाल्या त्या जुन्या रुढी
सतीच्या चितेच्या ज्वाळेतून प्रकटला
नारी शक्तिचा शक्तिशाली सागर
