Pallavi Udhoji
Romance
आयुष्य तू असे उधळू नको
जरी एकनिष्ठ झालीस
मला वेळ घालवायचा
मैत्री करून तुझ्याशी
कविता कशी असा...
श्रावण सजला
चांदण्याची चा...
ऋतू हिरवा
श्वास माझा
आठवांचा झुला
सजली ही राने ...
कोजागिरी
हिम्मत
ईद ए मिलाद
गुंतले श्वास एकमेकात तोल जरा सावरू दे बावर्या या मना आता चांदणी रात्र बहरू दे.... ओंजळीत झाको... गुंतले श्वास एकमेकात तोल जरा सावरू दे बावर्या या मना आता चांदणी रात्र बहरू द...
प्रेमात तुझ्या विरुनी, माझ्यात मी ना उरलो प्रेमात तुझ्या विरुनी, माझ्यात मी ना उरलो
स्वप्नातल्या देवघरात माझ्या, तुझी छबी घट्ट वसली स्वप्नातल्या देवघरात माझ्या, तुझी छबी घट्ट वसली
कर स्वीकार तू पुकारतो मी सप्त सुरातुनी कर स्वीकार तू पुकारतो मी सप्त सुरातुनी
तू दिली जखम, जखम आणिक खोल झाली तू दिली जखम, जखम आणिक खोल झाली
गुलाबास मिळताच पसंती, उतरलाच एकेकाचा तोरा गुलाबास मिळताच पसंती, उतरलाच एकेकाचा तोरा
अशाच या बहरलेल्या गुलाबाप्रमाणे आपल्या प्रेमाचे अतूट असे धागे सदैव जोडून रहावे अशाच या बहरलेल्या गुलाबाप्रमाणे आपल्या प्रेमाचे अतूट असे धागे सदैव जोडून रहावे
असे सारे घडले आता, फक्त तुझ्या या साथीने असे सारे घडले आता, फक्त तुझ्या या साथीने
माझे तुझ्यावरील प्रेम निःशब्द करते मला माझे तुझ्यावरील प्रेम निःशब्द करते मला
खरं काय आणि खोटं काय हे तुले-मले नाही उमजते खरं काय आणि खोटं काय हे तुले-मले नाही उमजते
एका प्रपोजच्या प्रवासाची कहाणी एका प्रपोजच्या प्रवासाची कहाणी
सुखाचे ते क्षण वेचण्या मी मिठीत तुझ्या विसावली सुखाचे ते क्षण वेचण्या मी मिठीत तुझ्या विसावली
पाकळ्या मिटल्या तरीही, गंध ये अजुनी मला पाकळ्या मिटल्या तरीही, गंध ये अजुनी मला
असे जीव दोघे बहू सोसलेले पुन्हा चालतो एक मार्गवरी असे जीव दोघे बहू सोसलेले पुन्हा चालतो एक मार्गवरी
स्वप्नी रंगला देखावा, सिनेमातल्या गाण्याचा स्वप्नी रंगला देखावा, सिनेमातल्या गाण्याचा
तुम्ही आल्याचा आनंद मोहून टाकतो मला तुम्ही आल्याचा आनंद मोहून टाकतो मला
सोबत तुझ्या असताना, स्वतःलाही विसरुनी गेले मी सोबत तुझ्या असताना, स्वतःलाही विसरुनी गेले मी
सूर्य प्रतिबिंब मनात भरले, त्या रम्य किनारी अंबर झुकले सूर्य प्रतिबिंब मनात भरले, त्या रम्य किनारी अंबर झुकले
मन पाखरू होऊन सैरावैरा उडावं मन पाखरू होऊन सैरावैरा उडावं
मृद्गंध माझ्या अंतरी, पावसाविन दरवळे मृद्गंध माझ्या अंतरी, पावसाविन दरवळे