STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Romance Classics Thriller

3  

manisha sunilrao deshmukh

Romance Classics Thriller

एकदाचे सांगून टाक....

एकदाचे सांगून टाक....

1 min
209

स्वप्न नगरीच्या स्वप्नात तू माझी परी होशील का?

त्या स्वप्न नगरीचा स्वप्न राजा मला करशील का?


तिथे मला तुझ्या मिठीत घेशील का ?

हळूच माझ्या केसा वर फुंकर मारशील का?


जशी रात्रीच्या वेळी चंद्राला साथ चांदण्याची

तशी तुझी साथ मला देशील का ?


सांग ना ग एकदाची माझी होशील का ?

कुशीत तुझ्या घेशील का,, कुशीत तुझ्या घेशील का ?


मी वेड्या वाटे बोलतच आहे...

सांग ना ग या वेड्याची वेडी होशील का ?


सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात ...

केव्हा केव्हा तू पण ओळखायच्या असतात...


केव्हा केव्हा माझ्या शब्दातून नव्हे तर..

माझ्या डोळ्यातून तू माझे प्रेम ओळखावे...


भर दिवसा मी तुझेच स्वप्न बघतो....

अन् एकटाच मूर्खा सारखा विचार करत हसतो....


म्हणून म्हणतो एकदाचे आता तू सांगुनच टाक..

एकदाचे मनातील तुझ्या सांगुनच टाक.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance