STORYMIRROR

Rajiv Deshmukh

Romance Others

3  

Rajiv Deshmukh

Romance Others

एकांत आणि मी

एकांत आणि मी

1 min
19


एकांत आणि मी

ना कुणाशी संवाद......


कधी तरी वेड लागले होते

ऐकुन तुझ्या पैजनांचा नाद.....


हरवली तू माणसांच्या गर्दीत

अन् चुकली परतीची वाट


आता अंधाराची साथ मज लाभली

आहे तो काजव्यांशी वाद.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance