STORYMIRROR

Rajiv Deshmukh

Others

4  

Rajiv Deshmukh

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
234

नभ डाटले आकाशी, भेटशील का आता तरी,

भिजविण्यास आतुर झाल्या पावसाच्या सरी !!

येशील का पावसात भिजून, देशील हात माझ्या हाती,

जुळु दे नातं असं, पहिला पाऊस अन् भिजलेली माती !!

चालतांना सोबत पडु दे पाऊल माझ्या पावला वरी,

मिसळु दे श्वासात श्वास, पाऊस थांबला जरी !!

नाही आलीस तु, संपल्या आता पावसाच्या सरी ,

दोघांच भिजनं राहूनच गेलं,हे आयुष्य संपल जरी!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन