STORYMIRROR

Rajiv Deshmukh

Others

3  

Rajiv Deshmukh

Others

एक क्षण.....

एक क्षण.....

1 min
287

एक क्षण पुरेसा खऱ्या प्रेमासाठी,

अनेक क्षण कमी पडतात दुःखासाठी !!

कुणास ठाऊक का तोडल्या तिने नात्यांच्या गाठी,

कित्तेक क्षण वाया गेले झुरतांना तिच्यासाठी. !!

कुठेतरी आस असते फक्त भेटीसाठी,

कुठेतरी भास होते प्रेमाच्या दोन शब्दांसाठी !!

ओंजळीत साठवून ठेवला तो क्षण तुझ्यासाठी,

जिथे झाल्या होत्या आपल्या पहिल्या भेटी !!


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন