तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगला
1 min
284
प्रेमाच्या गुलाबा पेक्षा,
मैत्रीच्या जाईचा गंध चांगला,
उगाच? तुझ्यात जीव रंगला,
पाषाण हृदय तुझे,
काळजाचा परीस माझा गंजला !