एका वळणावर
एका वळणावर
विसावू एका वळणावर
जुळून प्रेम गाठी पून्हा न
पडाता गाठी
विसावू एका वळणार
जुळून भेटी गाठी पून्हा न
जन्म यासाठी
विसावू एका वळणावर
जुळुवून प्रेम गाठी
विसावू एका वळणावर
जुळून प्रेम गाठी पून्हा न
पडाता गाठी
विसावू एका वळणार
जुळून भेटी गाठी पून्हा न
जन्म यासाठी
विसावू एका वळणावर
जुळुवून प्रेम गाठी