STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

3  

Deepali Mathane

Tragedy

एक प्रश्न

एक प्रश्न

1 min
349

एक साधा प्रश्न माझा 

का लेबल प्रत्येक नात्याला 

निखळ मैत्रीही संकल्पना

जड जाते या जगाला

   मित्र असो मैत्रीण असो

   एकमेकांना समजून घेई

   कुठलाच मान-अपमान 

   न त्यांच्यात आड येई

जिथे आचार-विचार

जुळती एकमेकांचे

ते वेगळाच आदरभाव

मैत्रीत टोक गाठत उंचीचे

   मैत्रीच्या नात्यात या

   तो असो किंवा ती असो

   दोघेही मर्यादा सांभाळून

   एकाच मैत्रीत आयुष्यभर वसो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy