STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

दूरवर कुठे

दूरवर कुठे

1 min
2.6K


तू स्वप्नांचे अस्मान पांघरून निजलीस साजणी

मी लिहतो अजून गाणी

रात्र पेंगली, निष्पाप झाली

स्वप्नात गुंगले सारे

मी शांतवितो मनातील

अवखळ वारे

आठवतो तुला

डोलतो झुला

उंच उंचचंआठवनिंचा

मी गीत अजूनही गातो

मी गीत अजूनही गातो

दूरवर कुठे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance