STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Romance

2  

Aniket Kirtiwar

Romance

दूर दूर वरी....

दूर दूर वरी....

1 min
14.4K


दूरदूर वरी धुके पसरली,

इंद्रधनूने रंग ही सजले.


जुन्या आठवणी ताज्या झाल्या

मी माझेपण ही विसरले


आज शब्दांना बंध नको गं

सुसाट सुटले वाऱ्या संगे


सांग दोन प्रियकर बसले

पारिजातकाच्या झाडा मागे


नववधू बनुन तु ही सजली

श्रुंगार केला पाना फुलांचा


हळूच तुझ्याकडे बघतांना

मला तु कृष्णाची राधा भासली


स्वप्न खुलले जागा झालो

मीचं माझ्या रूपास भ्यालो

असा कसा तुझ्यासाठी

वेडा, पिसा, पागल झालो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance