दुःखाची चटक
दुःखाची चटक

1 min

2.9K
दुःखाची चटक लागल्याशिवाय
सुखाची चव कळत नाही
तसेच विरहाची चटक लागल्याशिवाय
प्रेमाची चव कळत नाही
दुःखाची चटक लागल्याशिवाय
सुखाची चव कळत नाही
तसेच विरहाची चटक लागल्याशिवाय
प्रेमाची चव कळत नाही