STORYMIRROR

Meena Mahindrakar

Abstract

3  

Meena Mahindrakar

Abstract

द्रोण काव्य

द्रोण काव्य

1 min
166

आल्या श्रावण धारा

भेटण्या अधीर

सुटे हा वारा

मृदगंध

शहारा

अंगी 

हा


क्षणात पडे ऊन

क्षणात पाऊस

भिजले मन

दरवळे

सुगंध

माती

चा


इंद्रधनू हा नभी

सजली अवनी

अधीर उभी

भेटण्यास

तल्लीन

झाली

रे


सुटला गार वारा

मनाला तजाला

अंगी शहारा

उत्साहित

हा सारा

जग

रे


श्रावणातल्या सरी

मनभावन ह्या

आनंद उरी 

झाले रे

प्रसन्न

मन

हे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract