विजयकुमार देशपांडे
Tragedy Others
१.
रॅकेटने डास मारायचा
इतका सराव त्याचा झाला-
आता तो बॅडमिंटनपटु
म्हणून खूप प्रसिद्ध झाला !
.
२.
निंदेसाठी पळती सारे
तोंड उघडुनी बोलायला-
कौतुकास आमंत्रण देता
कुणी न थांबती ऐकायला..
दोन चारोळ्या....
त्या वळणावर ...
आठवण..
कशासाठी पोटास...
शिवबा, पुन्हा...
मनाच्या गावात...
गझल
माझ्या जीवनाच...
ते माझे घर ..
जगणे तुझ्याचस...
एका महापुरुषांची व्यथा ज्यांनी समाज घडवण्यासाठी खस्ता खाल्ल्या एका महापुरुषांची व्यथा ज्यांनी समाज घडवण्यासाठी खस्ता खाल्ल्या
दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी
माणसाच्या जगात व्यवहारी वृत्तीला आलेले महत्त्व माणसाच्या जगात व्यवहारी वृत्तीला आलेले महत्त्व
आशा आकांक्षा आणि यातायात आशा आकांक्षा आणि यातायात
वंशाचा दिवा पारंपरिक समज वंशाचा दिवा पारंपरिक समज
स्त्रियांवरील बंधने स्त्रियांवरील बंधने
सामाजिक जाणिवा आणि त्यातील विरोधाभास त्यावारेल प्रतिक्रिया सामाजिक जाणिवा आणि त्यातील विरोधाभास त्यावारेल प्रतिक्रिया
एका स्त्रीची जन्माला येऊन काहीतरी असामन्य करून दाखवण्याची इच्छा एका स्त्रीची जन्माला येऊन काहीतरी असामन्य करून दाखवण्याची इच्छा
सामान्य माणसाची आर्त शोकांतिका सामान्य माणसाची आर्त शोकांतिका
एका सामान्य आई वडिलांची व्यथा आणि त्याचे भावरूप शब्द एका सामान्य आई वडिलांची व्यथा आणि त्याचे भावरूप शब्द
कवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग कवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग
शेतकऱ्याची बिकट अवस्था शेतकऱ्याची बिकट अवस्था
नव्या घरातील रितेपण नव्या घरातील रितेपण
अवकाळी पाऊस आणि त्याचा परिणाम अवकाळी पाऊस आणि त्याचा परिणाम
स्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर स्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर
राज्य परिवहन बस, दंगल, अत्याचार, तोडफोड, खंत, उपाय राज्य परिवहन बस, दंगल, अत्याचार, तोडफोड, खंत, उपाय
विरहानंतरची आर्त हाक विरहानंतरची आर्त हाक
कातरवेळी घडलेल्या जुन्या, अपूर्ण घटना अन् व्यक्तीच आठवतात कातरवेळी घडलेल्या जुन्या, अपूर्ण घटना अन् व्यक्तीच आठवतात
समंजस प्रेम समंजस प्रेम
कुटुंबाचा आधार, मुलाचा मृत्यू ,दुःख कुटुंबाचा आधार, मुलाचा मृत्यू ,दुःख