दिवाळी म्हणजे काय
दिवाळी म्हणजे काय
दिवाळी म्हणजे काय
दिवाळी म्हणजे काय ?
दिवाळी म्हणजे खूप सारं दिवाळी म्हणजे सजलेले
तोरण दिवाळी म्हणजे सजलेले दारं
दिवाळी म्हणजे प्रकाशमय दिवा दिवाळी म्हणजे
रंगीत रांगोळी दिवाळी म्हणजे
अभ्यंगस्नान दिवाळी म्हणजे उटनाच्या आंगोळी
दिवाळी म्हणजे चमचमीत फराळ दिवाळी म्हणजे चकली ,
करंजी , शेव दिवाळी म्हणजे
लक्ष्मी पूजन दिवाळी म्हणजे पुजलेले देव
दिवाळी म्हणजे फटाक्यांची माळ दिवाळी म्हणजे
कापड नवे दिवाळी म्हणजे
खूप सारं दिवाळी म्हणे रोजच हवे
दिवाळी म्हणजे भाऊ बहिणीची भेट दिवाळी म्हणजे
पाराम्पारिक प्रथा दिवाळी म्हणजे
पौराणिक बीज दिवाळी म्हणजे निराळ्या कथा
थोडक्यात म्हणायचे तर दिवाळी म्हणजे आनंद ,
भोग दिवाळी म्हणजे भेट ,
ज्ञान दिवाळी म्हणजे खूप सारं दिवाळी म्हणजे
गरिबांचा मान
