STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Classics Inspirational

2  

अमोल धों सुर्यवंशी

Classics Inspirational

ध्येय तुटू न दे

ध्येय तुटू न दे

1 min
358

ध्येय तुटू न दे

डोक्यावर नसु दे हात

पाठीवर नसु दे थाप.

उंच गगनी कधी न सुटू दे

स्वप्नांची साथ.

नैराश्य धुडकावून गाठू दे

नवी क्षितिजाची वाट.

ध्येय तुटू न दे.


जमिनीवर पाय भक्कम रोवू दे

निश्चयाने यश खेचू दे

वळवाच्या पावसात वाहून जाईल घर.

अपयशाने खचेल मोडकी कंबर.

जाणिवांचे ओझे घेऊन थोडा धीर धर

ध्येय तुटू न दे


मग लागु दे झळ ऊन्हाची.

कशी होईल शिक्षा न केलेल्या गुन्ह्याची

मागे पाहताना अभिमान वाटू दे

ध्येय तुटू न दे


आयुष्याचे खाचखळगे भरू दे

मग डुबेल दुःखाची काळोखी रात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics