धो धो पाऊस
धो धो पाऊस
मन मेघाच्या काठावरती
प्रेमदिसे तुझ्या ओठावरती
बरसला पाऊस बघ सखे
तुझ्या माझ्या नात्यावरती
बनून आलीस जिवनात
पावसाची सरी
चिंबचिंब भिजवलेस
जसे उन्हात पाउस सरी
विचारले मी त्या ढगांना
थंड तर माझ्या सखीची मिठी
जि देइ हॄदयास शांती
तरले ढग मग आकाशी
कसा जाऊ मी जमिनीवरती
मग हळुच वारा त्यास बोले
प्रेमासाठी बरसव तुझ्या सरी
धो धो धो पाउस आला
प्रेम सख्यांना भिजवून गेला.

